पंढरपूर सिंहगडचे वैभव नकाते यांची ब्रँच पोस्ट मास्तर पदी निवड
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेले अनगर (ता. मोहोळ) येथील वैभव किसन अनगर यांची ब्रँच पोस्ट मास्तर पदी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. भारतीय टपाल विभागाअंतर्गत विविध जागांसाठी ३९ हजार पदांची भरती प्रकिया नुकतीच पार पडली असुन हि … Read more