धर्माबाद शहर व तालुक्यातील प्रलंबित व वास्तव प्रश्नांच्या संदर्भात भीमशक्ती संघटना रस्त्यावर उतरणार
५फेब्रुवारी रोजी भव्य सत्याग्रह मोर्चाचे आयोजन! धर्माबाद ( तालुका प्रतिनिधी ) धर्माबाद- शहर व तालुक्यातील प्रलंबित व वास्तव प्रश्नाच्या संदर्भात आता माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे प्रणित भीमशक्ती संघटना तालुका शाखा धर्माबाद आता रस्त्यावर उतरणार असून विविध वास्तव मागण्यासाठी ५फेब्रुवारी रोजी फुलेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भव्य सत्याग्रह मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची … Read more