खेळाच्या माध्यमातून क्रीडा कला गुणांना व्हावं मिळेल माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन
मल्लेरा येथील चक दे इंडिया कब्बडी क्लब मल्लेरा यांचे वतीने कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित मुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा येथील चक दे इंडिया कब्बडी क्लब मल्लेराच्या वतीने भव्य ओपन वजन गट कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित केली आहे.या कब्बड्डी स्पर्धेचे माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली. त्यावेळी खेळाळूना मार्गदर्शन करताना अजयभाऊ … Read more