एसटी डेपो नांदेड आगार येथे चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा
एसटी डेपो नांदेड आगार येथे चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा नांदेड- एसटी महामंडळाच्या आगार पातळीवर प्रवाशी वाहतुकीत दैनंदिन कामगिरी करत असताना चालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाकरीता सतत प्रयत्न करणाऱ्या चालकांच्या योगदानाचा यथोचित सन्मान होणे व चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी प्रेरणा मिळणे या दृष्टीकोनातून दि. २४ जानेवारी २०२४ हा दिवस संपूर्ण भारत देशात … Read more