इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान कॉलेज मार्फत सायबर क्राईम व सिक्युरिटी विषयी समुपदेशन व मार्गदर्शन होणार : प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे.
दैनिक तुफान क्रांती. इंदापूर:(३०जानेवारी) इंदापूर : इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मार्फत सायबर क्राईम आटोक्यात आणण्यासाठी आमच्या कॉलेज सह इंदापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पंचायत समिती चे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधींच्या मार्फत या सायबर क्राईम विषय जनजागृती निर्माण करून ही … Read more