अंत्योदय शिधापत्रिकेवर मिळणार साडी ; जिल्ह्यात ८३ हजार सहा कुटुंबांना मिळणार लाभ
गडब/सुरेश म्हात्रे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना सरकारच्या माध्यमातून दरवर्षी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे. रायगड जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाची संख्या ८३ हजार सहा इतकी असून प्रत्येक कुटुंबास एक साडी स्वस्त धान्य दुकानांतून दिली जाणार आहे. याची तयारी पुरवठा विभागाकडून केली जात आहे. सरकारने नुकतीच योजनेची घोषणा केली असून … Read more