मांजरी:
मांजरी तालुका सांगोला येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी युवा नेते अमजद भैया मुलानी यांची तर व्हाईस चेअरमन पदी मा. विनोद भैय्या उबाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सदरची निवड सोसायटीच्या कार्यालयात पार पडली. त्यावेळी चेअरमन आणि व्हा. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आला. त्यामुळें निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सदरच्या निवडी बिन विरोध झाल्या म्हणून जाहीर केल्या. यावेळी वि.का.स. से. सोसायटीचे सर्व माजी चेअरमन, संचालक मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी उप सभापती नारायण बापू जगताप, माजी सरपंच जयवंत नाना जगताप, मा. चेअरमन सुखदेव जगताप, इब्राहिम साहेब मुजावर, गोरख अण्णा जगताप, विकास देवकते, दिलावर जगताप, सिदा पवार, पोपट जगताप, शफुद्दीन मुजावर, सदाशिव चव्हाण, पिंटू जगताप, गणेश जाधव, वकील मुलाणी, बशीर मुलाणी, मोहिन मुलाणी, पोपट उबाळे, जब्बार मुजावर , दीपक वामन शिनगारे, दीपक शिनगारे, मेजर सुशेन जाधव, विजयराज शिनगारे, संजय पवार, हणमंत भुसे, सुनील जगताप, , सद्दाम मुजावर, कुमार कचरे , विनोद चव्हाण, संदीप वाघमारे, विशाल कांबळे, सोमा हाके, रणजीत उबाळे, सुरज उबाळे, सिद्धार्थ उबाळे, प्रमोद उबाळे, दत्ता मंडले, गंधर्व चव्हाण, पिंटू कोळी, मारुती कांबळे, ई. सह अनेक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होतें.