सांगोला तालुक्यात शेकापच्या महिला आघाडीचा डंका…!

महिलांआघाडी कडून डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा जोरदार प्रचार

सांगोला:
अडीअडचणीत मदतीला धावणारे, चुटकीसरशी कामे मार्गी लावणारे, वेळ प्रसंगी स्वखर्चातून कामे करुन दिलासा देणार्‍या डॉ.बाबासाहेब देशमुख यांना या निवडणूकीत आमचा पाठींबा आहेच. याशिवाय शिट्टी हे चिन्ह घराघरात पोहचवून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विजयी करण्याचा संकल्प शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीने केला आहे.
महिनाभरात महागाई किती वाढली. इतकी वाढली की, माता भगिनींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. मतदार संघातील विकासाला खिळ बसलीय, आता तुम्ही साथ द्या, तुमच्या साक्षीने सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नंदनवन करु, असे आवाहन डॉ.निकीताताई देशमुख यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरासह ग्रामीण भागात स्व.आबासाहेबांच्या कन्या शोभाताई पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या डॉ.निकीताताई देशमुख व मितीला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी सुप्रिया देशमुख स्वाती मगर, विद्या जाधव फरजना खतिब, वैशाली झपके, स्मिता बनसोडे, सविता बनसोडे, रेखा बनसोडे, हिना मुलाणी, वैशाली बेहेरे, स्मिता बेहेरे, स्मिता देशमुख, सुरेखा मदने, संजीवनी शिंगाडे, छाया एरंडे, नीताताई ढोबळे, सुरेखा सपाटे, उषा लोखंडे, राणी लवटे, गीता गुळमिरे, निलोफर मुजावर, शुभांगी बनसोडे, कोमल भंडारे, स्मिता इंगोले, मीनाक्षी येडगे, शोभा फुले, सुरेखा पवार, शोभा पाटील, स्वाती गावडे, सुप्रिया माने, स्नेहा कुमठेकर, अलका कोळेकर, कुसुम जानकर, अंजू माने, सीमा कांबळे, डॉ.मेघना देवकते, अर्चना शिंदे, नीलिमा शिंदे, भिंगे मॅडम, छाया पाटील, कोमल कांबळे, शोभा माळी, मंगल बनसोडे, राजश्री जाधव, शोभा खडतरे, ताई ढेरे, लता बनकर, मंगल चौगुले, जयश्री पाटील, चंद्रप्रभा माने, सुनीता लिगाडे, सीमा कांबळे, दीप्ती कुलकर्णी, स्मिता इंगोले, कोमल भंडारे, योगिता तरकसबंद, अश्विनी दौंडे, माधुरी जाधव, स्वाती चव्हाण, श्रद्धा देशमुख, इंदिरा येडगे, गीता दौंडे, सुजाता दौंडे, रूपाली मदने, उषा देशमुख, जया नायकुडे, कविता रेड्डी, पिंकू मदने, सविता लोखंडे, सविता बनसोडे, रतन बनसोडे, कोमल सुरवसे, जरीना मोगल, यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

ALSO READ  विकासकामांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार - चेतनसिंह केदार-सावंत

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000