मल्लेरा येथील चक दे इंडिया कब्बडी क्लब मल्लेरा यांचे वतीने कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित
मुलचेरा : तालुक्यातील मल्लेरा येथील चक दे इंडिया कब्बडी क्लब मल्लेराच्या वतीने भव्य ओपन वजन गट कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित केली आहे.या कब्बड्डी स्पर्धेचे माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली.
त्यावेळी खेळाळूना मार्गदर्शन करताना अजयभाऊ कंकडालवार यांनी बोलले की”कोणतेही खेळ हे शारीरिक सुदृढ व आरोग्यासाठी युवकांनी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ग्रामीण भागातील युवक खेळाच्या माध्यमातून आपले व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करावे तसेच आपल्यातील क्रीडा व कला गुणांना व्हावं मिळते असे उदघाटन प्रसंगी उदघाटक स्थानावरून प्रतिपादन केले.सदर स्पर्धेत परिसरातील अनेक संघाने सहभाग घेतले आहेत.
उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी ,सहउद्धघाटक गौरव बाला शिवसेना तालुका अध्यक्ष मुलचेरा,कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी वसंत इश्टाम ग्राम कोषसमिति अध्यक्ष मल्लेरा,वेलगुर ग्रामपंचायत माजी सरपंच अशोक येलमुले,ग्रापं.सदस्य कालिदास कुसणाके,ग्रापं सदस्य राजू दुर्गे,माजी सरपंच रोशनीताई कुसणाके,कालिदास कुसनाके ग्रा.पं.सदस्य,प्रतिमा कडते ग्रा.प.सदस्य,माणिकराव सेडमाके ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर,प्रदीप मडावी,सुरेश सिडाम,बंडू मडावी,प्रमोद गोडसेलवार,राकेश आल्लुरवार,कार्तिक डोके,सतीश निखाडे,रोहित कडते,माया कडते,गौरुबाई सेडमाके,सुमन कळते,मंडळाचे अध्यक्ष केजीकराव,उपाध्यक्ष श्रीनिवास मारपे,सचिव सोनू तुंकलवार,सहसचिव वीरेंद्र तुंकलवार,क्रीडाप्रमुख नितेश कूसनाकेसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.