माढा लोकसभा मतदारसंघात उस्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी : माळशिरस : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते माळीनगर तालुका माळशिरस येथे शाखेचे उदघाटन संपन्न झाले,यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,राज्य समन्वयक अजित साठे,विद्यार्थी सेनेचे साईराज अडगळे,आदित्य काकडे,किशोर गुळीक, शिवाजी गेजगे सूरज मोहिते पाटील,सुदर्शन कांबळे,मार्गदर्शक केशव लोखंडे,माळीनगर शहाराध्य उमेश भाले,उपाध्यक्ष आकाश अडगळे,किसन खंडागळ,अर्जुन कांबळे,रामभाऊ अडगळे, धनाजी सकट, सागर लोखंडे ईश्वर आडगळे अजय आडगळे निर्गुण लोखंडे राहुल लोखंडे राहुल अडकले केशव नाईक नवरे कृष्णा जगताप विशाल लोखंडे विशाल साठे आनंद लोखंडे सनी अडगळे गणेश खंडागळे करण खंडागळे अजय कदम तुषार भाले नागेश लोखंडे श्रीकांत लोखंडे इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्र विकास सेना पक्षाला माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक शाखा उघडल्या जात असून या पक्षाच्या माध्यमातून लोकसभा लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार का ? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.