प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे, अभिनेत्री जागृती जाधव आणि खोपोली महानगरपालिकेचे अधिकारी जाधव सर यांनी अल्ताफ शेख यांना शुभेच्छा दिल्या. अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या ‘लोरी महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारतात आपल्या जवळचे चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे, बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांपर्यंत साडेचार करोडचा गल्ला जमा केला आहे, दुसरा आठवडा सिनेमागृहात पुन्हा जोर धरला आहे. उर्मिला धनगरी यांनी गायलेल्या हुका बड़ा नशीला आणि ममता की मूरत सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाणं प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती तो उतरले आहेत.
अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबत अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीत लिहिलेले आहेत. अल्ताफ साहेब शेख यांचा 2018 ला वेडा बी एफ रिलीज झालेला या चित्रपटातील बॉलीवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेली हे माझे दुर्वेश बाबा कव्वाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोड च्या पुढे झालं होतं, या चित्रपटाचे यश पाहून अविनाश कवठणकर आणि राजू रेवणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनाने गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती.
साईराम अ क्रिएटिव्ह वर्ल्ड’ची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या पुणे येथील मिराज सिनेमागृह येथील शो ला चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर, दिग्दर्शक राजू रेवणकर, संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख, सुधीर कुमार हजेरी, सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्निल बांदोडकर उर्मिला धनगर प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजानी लोरी चित्रपटाची गाणी गायले आहेत. डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, अली शेख, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट – राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्ट्यूम- संगीता चौरे आणि आरती पाटील , लाईन प्रोड्यूसर- शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजदखान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप – किरण सिद्दीद्दी प्रेक्षकांसह अल्ताफ शेख या चित्रपटातली गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखे आहे.