मा.श्री पंकज घोडे.साहेब यांचे ९ दिवासांन पासुन साखळी उपोषण ला बसलेल्या विद्यार्थीना गंभीर आश्वासनं.
सिरोंचातिल :—– सिरोंच्यां तालुक्यातील कृषीउत्पन्न बाजारसमिती सिरोंचा ह्या रिक्त पद-भरती घोटाळाचे चौकशी यंत्रणा सज्ज करण्यासाठी मा.श्री पंकज घोडे साहेब यांची उपोषणाला बसलेल्या विद्यार्थीना दिली भेट.
भेटीचे उलगड व वेळ लक्षात घेऊन सदर उपोषणाला बसलेल्या विद्यार्थीना सविस्तर व मनौव्येक्त करण्यात आले व म्हणाले या विषांकित सकल चौकशी करून कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा पद-भरती घोटाळाचे सखोल चौकशी करून सुशिक्षित वर्गावर व तथा पदवीधर विद्यार्थी यांचा मनौंगाथा व समस्या व परीक्षा बद्दलचे कटू षडयंत्र व परीक्षा बाबीवर संशयास्पद गैर वर्तनुक व सखोलतेनं अभ्यास करण्यात आले.
यावेळी मा.श्री जितेंद्र शिकतोडे साहेब सिरोंचा तहसिलदार यांचा दक्षेतेखाली निर्णयं पत्र घेण्याचे जाहिर करण्यात आले आहे जो पर्यंत सखोल चौकशी होत नाही तेव्हा पर्यंत नियुक्तिचे प्रकरण संशयास्पद असल्याना नियुक्तिचे पत्र देण्यात येऊ नये.
ह्या सर्वे बाबीनां लक्षात घेऊन सदर प्रकरणाची चौकशी गांभिर्याने करण्याचे आवाहन केले आणि त्यावेळी मा.श्री पंकज घोडे साहेब यांनी शुध्दा ग्वाही दिली म्हणाले मी या विषयी माहिती वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
या संदर्भात माहिती व तोंडी पुरावें तथा संबधित अहवाल त्वरीत तयार करून कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा पद-भरती घोटाळाचे फटाका बसलेल्या गरजू व बेरोजगार लोकांना संबंधित विद्यार्थीना न्यायं मिळेल अशी ग्वाही मा.श्री पंकज घोडे साहेब समक्षं त्या वेळी उपस्थित मान्यवर मा.सतिश जवाजी काँग्रेस तालुका अध्यक्ष. मा.जनगाम बानय्या आविसं अध्यक्ष काँग्रेस नेते व जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली मा.सत्यनारायण बुर्रावार व मा.विनोद नायडू राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका सचिव. व मा.सतिश भोगे नगर सेवक नगर पंचायत सिरोंचा मा. मंदा शंकर जेष्ठ आविसं नेता व मा.रघुनंदन जाडी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख. मा.आविसं सक्रिय कार्यकर्ते लक्ष्मण व समस्त आदरनिय नागरिकगणं व पालकवर्ग व समस्त परीक्षा देणा-या विद्यार्थीगणं व कांग्रेस व सर्वे पक्षीयं नेतागण यावेळी आवर्जुन उपस्थित मान्यवर होते.