सोमवारी इंदापुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)पक्षाच्या वतीने श्रीनिवास पवार यांच्या उपस्थितीत ईद ए मिलन चे आयोजन.

दैनिक तुफान क्रांती.
इंदापूर:(दि.१४ एप्रिल)
इंदापूर : इंदापूर येथे  सोमवारी (दि.१५ एप्रिल ) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या वतीने ईद निमित्त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्रीनिवास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इद-मिलन व शीरखुर्मा पार्टीचे आयोजन दर्गाह- मस्जिद चौक,इंदापूर येथे सायंकाळी करण्यात आले आहे.
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महेबूब शेख युवक प्रदेशाध्यक्ष, जावेद इनामदार युवक राष्ट्रीय सुरचिटणीस, ॲड. राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी, सोहेल खान पुणे जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक, तौफिक शेख कार्याध्यक्ष सोलापूर तसेच सन्माननीय उपस्थिती म्हणून तेजसिंह पाटील इंदापूर तालुकाध्यक्ष, महारुद्र पाटील तालुका कार्याध्यक्ष, अमोल भिसे कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश, सागर मिसाळ जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय, अशोक घोगरे ज्येष्ठ नेते, छायाताई पडसळकर इंदापूर तालुका अध्यक्षा महिला आघाडी, अमोल देवकाते जिल्हाध्यक्ष आप, आबासाहेब निंबाळकर तालुकाध्यक्ष काँग्रेस आय, नितीन शिंदे तालुकाध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा., बाळासाहेब कोकाम्हणून कालिदास देवकर जेष्ठ नेते, आझाद मुलाणी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक, भारत मोरे ज्येष्ठ नेते, जकीर काझी पुणे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस आय, आप्पासाहेब वाघमोडे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष व्ही जे एन टी, बाळासाहेब चितळकर तालुका अध्यक्ष ओबीसी सेल, अक्षय कोकाटे कार्याध्यक्ष युवक, राजू शेख तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक, अमोल मुळे संपर्कप्रमुख पुणे जिल्हा, अनिकेत निंबाळकर तालुका अध्यक्ष युवक, संजय दुपारगुडे तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय, रेश्मा शेख शहराध्यक्षा महिला आघाडी, सुभाष खरे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, गणेश धांडोरे तालुका कार्याध्यक्ष युवक, सोमनाथ भोंग बारामती लोकसभा प्रमुख सोशल मीडिया, समाधान घोडके युवा नेते, हिमांशू पाटील उपाध्यक्ष सोशल मीडिया पुणे जिल्हा उपस्थित  राहणार आहेत.
सन्माननीय अतिथी म्हणून ॲड. आशुतोष भोसले,सिकंदर बागवान,संजय (डोनाल्ड) शिंदे, श्रीकांत मखरे,अनिल ढावरे, महादेव सोमवंशी, रमजान बागवान,डॉक्टर रियाज पठाण, संजय सानप, अजिंक्य डहाणे, गणेश देवकर, नागेश शिंदे, सम्यक बनसोडे, सुमित वाघमारे, रूपाली रंधवे,आरिफ जमादार,वैभव जामदार,मयूर शिंदे, अजय पारसे ,अक्षय भोसले,विकास खिलारे, सुरज शेख, दत्तात्रय चोरमले, प्रवीण मारकड, अभिजीत चव्हाण, आझाद(गौस) सय्यद, स्वप्निल देशमाने, अल्ताफ मोमीन, विनोद शिंदे ,नागेश भोसले,रोहिणी डहाळे, रंजना राऊत, तमन्ना शेख, पूजा कांबळे, रोहिणी खाडे ,साक्षी पलंगे इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
या शीरखुर्मा पार्टी व इद-मिलन कार्यक्रमासाठी निमंत्रक इंदापूर शहर मुस्लिम बांधव यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
शीरखुर्मा पार्टीचे आयोजन समदभाई सय्यद उपाध्यक्ष पुणे जिल्हा, ॲड. इनायतअली काझी शहराध्यक्ष,  अरबाज शेख सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) यांनी केले आहे.
ALSO READ  फलटण ग्रामीण पोलिसांकडून आठ वर्षापूर्वीचे खुनातील दोन फरार आरोपी अटक

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000