चिपळूण:
चिपळूण जि.रत्नागिरी गोंधळी समाजाचे युवा नेते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे सतत गोरगरीब जनतेसाठी समाजाप्रती प्रेम असणारे अमर दिलीप वाडेकर यांची संस्थापक अध्यक्ष मा.श्री. मारूती शंकर कदम महाराष्ट्र गोंधळी समाज सेवा विकास महासंघ यांच्या अधिपत्याखाली तसेच युवक प्रदेश अध्यक्ष संतोष मारुती कदम व युवक प्रदेश कार्याध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वा मध्ये निवड करण्यात आली. अमर वाडेकर हे संघटना जोमाने कार्य करीत करतील गोंधळी समाजसेवा विकास महासंघ आपल्या स्तरांवर विविध लोकाकउपयोगी कामे करीत करतील आपण या हेतूने आपल्या स्वइच्छेने या कामात सहभागी होवून लोकहिताची कामे करू इच्छिता म्हणून आपली ” महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा “सचिव” या पदी आपली निवड करण्यात येत आहे आपली नियुक्ती दि१५/१२/२०२४ पासून पुढे यासंबंधाने कोणतेही आदेश पारीत होई पर्यंतच्या कालावधीकरीता करण्यात आले आहेत. याची कृपया नोंद घ्यावी. पदभार स्विकारल्यानंतर आपली कामाची प्रगती पाहून सदरची नियुक्ती पुढे कायम करण्यात येईल या बाबतीचे सर्व अधिकार राज्यकार्यकारणीने राखून ठेवले आहेत. आपण संघटनेचे काम प्रामाणिकपणे कराल हीच अपेक्षा.