चौकशी पारदर्शक घेण्यात यावें अन्यतां विद्यार्थी सह कांग्रेस पक्षाचे तालुका प्रमुख उपोषणाला रवाना होणार.
आज दिनांक १ फेब्रुवारी २०२४ या रोजी सिरोंचा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विषयांकित चौकशी करण्यात येत आहे या विषयांवर चौकशी पारदर्शिता हि न्याक्यितं असने अतिशय गरजेचे आहे या उपरांत व्यक्तीक चौकशीची यंत्रणा फक्त एकतर्फीच केल्यास व एक प्रवर्गातील समुंहचे नियुक्तिचे चे पत्र काढल्यास व इतर प्रवर्गातील समुहांस वळण्यास या चौकशीवर व या अहवालाचे हेतुपुरस्सर कायदा अमलंबाजीचे धौरण आखल्यासारखं निर्दशात आल्यास सदर चौकशी विरोधात कांग्रेस पक्षा वतिनं व सर्वे पक्षा मार्फत व परीक्षा देणा-या विद्यार्थी सह पालकगणं तिव्रता व आक्रामक व आक्रोशाने आमरणं उपोषणला तहसिल कार्यालय या ठिकानी बसणार.