ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये यासाठी सांगोला तालुक्यातील ओबीसी समाज पोचला वडीगोद्री मध्ये
सांगोला: ओबोसी आरक्षण बचाव साठी राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री अंबड येथे तसेच पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री मंगेश ससाणे,मृणाल ढोले पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे . या उपोषणाला सांगोला तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने यांचा पाठिंबा व्यक्त केला. ओबीसी समाजासाठी तुम्ही केलेला चालू केलेला लढा त्या … Read more