मराठी भाषा गौरव दिना निमित्त विशेष लेख

Marathi language glory day

ग्रंथालय आपल्या दारी। ज्ञानगंगा पोहचली घरोघरी।। वाचन संस्कृतीसाठी ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी फॉर स्कूल्स’ अभिनव संकल्पना मोबाइलमुळे वाचन संस्कृती लुप्त होत असून यासाठी ग्रंथालय नावाची व्यवस्था ही अधिकाधिक आधुनिक केली पाहिजे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी पोस्टल लायब्ररी संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत ‘संग्रहालय, अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान’ द्वारा प्रायोजित आणि आयोजित वाचन संस्कृतीसाठी ‘कवितासागर … Read more

प्रसिद्ध तर होणारच ; परंतु वेळ आल्यावर?

प्रसिद्ध तर होणारच, परंतु वेळ आल्यावर? हा काय प्रकार आहे. कोणाच्या तो प्रकार लक्षातच येणार नाही. कारण आजच्या काळात लोकं प्रसिद्धीच्या एवढे मागं लागले आहेत की त्यांना वाटतं मी मागं तर पडणार नाही. परंतु त्यांची अवस्था ही पितळेसारखी असते. पितळाला जसं स्वतः चमकण्यासाठी स्वतःला दहा वेळा पॉलीश करावं लागतं. ती अवस्था सोन्याची नसते. सोना हा … Read more

मूल्यशिक्षण काळाची गरज

शाळेची बॅग फाडली या कारणामुळे  एका शाळकरी विद्यार्थ्याने दुसऱ्या शाळकरी विद्यार्थ्यावर चाकूने वार केल्याची घटना पुण्यात नुकतीच घडली. पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात घडलेल्या या घटनेतील आरोपी शाळकरी अर्थात अल्पवयीन असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे अर्थात अल्पवयीन मुलांनी केलेला हा पहिलाच गंभीर गुन्हा नाही याआधीही असे अनेक गुन्हे अल्पवयीन मुलांकडून घडले आहेत. दोन वर्षापूर्वी क्राईम मालिका पाहून … Read more

फेसबुकचा वाढदिवस

          विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे लहानपणी ऐकले  होते ; पण याची खरी प्रचिती  फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटमुळेच आली. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आज म्हणजे  ४ फेब्रुवारी रोजी २० वर्ष पूर्ण झाली . याचाच अर्थ  आज  फेसबुकचा विसावा वाढदिवस आहे.  आज जगभरात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या  दोनशे कोटीहून अधिक … Read more

मराठीबचाव

व्यासपीठावरकसे कावळे करी काव कृतीआणता मात्र स्वताकरे अटकाव भाषेभाषेतदुस्वास कसाहोई प्रादुर्भाव आम्हीचं तारणहार मिथ्या ते हावभाव कुणी काही करेना दुस-यांचे घेई नांव बोटे फक्त  मोडता राजकर्त्यांचा  डाव कॅन्हेंटमधे मुलांची चालली धावा धाव बोली  भाषा  इतर इंग्रजी  ही भरधाव मराठी वाचवायला चौथ्यांनी यावे राव मराठी मज आवडे फुके आणतो आव इंग्रजी पगडा  मना जाई न स्थायीभाव … Read more

आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक         

              १८५७ साली झालेला उठाव हा भारतीय इतिहासातील इंग्रजांविरोधात झालेला पहिला उठाव आहे असे मानले जाते मात्र त्या अगोदरही इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी  अनेक छोटेमोठे उठाव झाले मात्र त्यातील काही उठावांची नोंद इतिहासात घेण्यात आली तर काही काही उठावांची नोंदच झाली नाही. अशाच एका उठावाचे जनक ज्यांनी इंग्रजांना सलग … Read more

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000