सांगोला प्रतिनिधी:
सांगोला खरेदी विक्री अधिकाऱ्यांच्या वाढत्या करारामध्ये बोगस खरेदी व्यवहार वाढल्यास संबंधित अधिकारी सांगोला यांनी अब्दुल हमीद हुसेन पाटील यांचे नावे असलेली जमीन बोगस कागदपत्रे हाताळणी करून खरेदी जास्त दिल्याने अब्दुल हमीद यांचे वारसांवर अन्याय केला आहे. ते कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी विलंब होत असून अशा बेकायदेशीर खरेदी रस्तांचा आलेख हा वाढत चाललेला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कालावधीमध्ये होती. कागदपत्रे तयार करून जमिनीची अफरातफर केल्यासंबंधी गुन्हा नोंद होऊन संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी पिढीता करून केली जात आहे.
यातील हकीकत अब्दुल हमीद हे इसम दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी माहीत असताना या बहाद्दर अधिकाऱ्याने आर्थिक लोभाने त्यांची नावे असलेली 68.49 आर नदीकाठीची असलेली जमीन दिनांक 29/05/ 2023 रोजी खरेदी जास्त करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
क्रमश: