स्पॉर्टन्स क्रिकेट क्लब मेडारम टेनिस बाल क्रिकेट मा.उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद् घाटण सोहळा संपन्न.

मा.माजी  जि.प.अध्यक्ष गडचिरोली अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण स्तरीय टेनिस बाल क्रिकेट उद् घाटण. 
आज दिनांक १९ जानेवारी २०२४ या रोजी  स्पॉर्टन्स क्रिकेट क्लब मेडारम टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
          या टेनिस बाल क्रिकेट क्लब मेडारम सुत्रसंचलन मा.स्पॉर्टन्स क्रिकेट क्लब मेडारम यांचा दक्षेतेखाली क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन.  ह्या क्रिडा स्पर्धेचे अध्यक्ष व उद् घाटण मा अजयभाऊ कंकडालवार  मा.माजी जि.प.अध्यक्ष व कृषीउत्पन्न बाजारसमिती सभापती अहेरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व प्रथम पुरस्कार ३३.३३३/- मा.मान्यवरांचा हस्ते देण्यात आले आहे. द्वितियं पुरस्कार मा.बानाय्या जनगाम आविसं अध्यक्ष काँग्रेस नेता व मा.सतिश  भाऊ जवाजी काँग्रेस तालुका अध्यक्ष सिरोंचा यांचा २२.२२२/- हस्ते देण्यात आलेले आहे. व.तृतीय पुरस्कार ११.१११/- मा.निताताई तलांडी महिला काँग्रेस उपाध्यक्षा जिल्हा गडचिरोली यांच्या करकमलानी देण्यात आलेले आहे.
त्यावेळी सन्मानाने आलेले आमंत्रित व निमंत्रित पाहुणेवर हजर होते आणि मा.अशोक समय्या  हरी नारायणपुर उपसरपंच. व इंगीली राजु आविसं  पदाधिकारी. मा.श्रीमती लक्ष्मी लेकां मेडारम सरपंच मा .श्री वेंक्टेश ताल्ला माजी सरपंच मा.श्री  ठाकुर मेडारम प्रतिष्ठित नागरिक. मा.श्री सत्य मन ठाकुर.  उपसरपंच मेडारम. मा.श्री लचन्ना नारायण ताल्ला प्रतिष्ठित नागरिक. मा.श्री  मनोज भग्गेल ग्राम सचिव. व समस्त आदरनिय नागरिकगणं उपस्थित असुन अतिशय उत्कृष्टपणे या ठिकानी भव्य ओ टेनिस बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन व उद् घाटण मा.अजयभाऊ कंकडालवारजी यांचा अध्यक्षते हे क्रिडा आयोजन कार्यक्रम संपन्न करण्यात आलेले आहे.
ALSO READ  सिरोंचा येथिल 132kv चे नविन विद्युत सबस्टेशन तात्काळ सुरू करण्यात यावे

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000